माझ्या साठी जीवन म्हणजे उकळत्या तेलात भाजु न देता शांत राहुन पोहण्या सारखे आहे.भाजु ही द्यायचे नाही,बुडायचे ही नाही आणि शांत राहुन पोहत रहायचे.ह्या मधे जमेची एकच बाजू आहे आणि ती म्हणजे माझ्यात तेवढी क्षमता आहे.कारण आज पर्यंत मी तेच करत आलो आहे. RAJENDRA
Leave a comment